Headlines

Maha Mumbai Coverage

गर्भवती महिलेचेही लैंगिक शोषण, अशोक खरातला पोलिस दाखवणार खाक्या, भोंदुबाबाचा SIT कडून घेतला ताबा

गर्भवती महिलेचेही लैंगिक शोषण, अशोक खरातला पोलिस दाखवणार खाक्या, भोंदुबाबाचा SIT कडून घेतला ताबा

संपूर्ण राज्यात सध्या नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात खरातला अटक करण्यात आली होती. यानंतर इतरही काही महिलांनी खरात विरोधात तक्रार दाखल करण्याचे समोर आले आहे. आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने एका महिलेवर…

Read More
महाराष्ट्रात शासनमान्य गुटखा निर्मिती? सचिवाच्या भूमिकेमुळे प्रकरण थेट कोर्टात, याचिकेत नेमकं काय?

महाराष्ट्रात शासनमान्य गुटखा निर्मिती? सचिवाच्या भूमिकेमुळे प्रकरण थेट कोर्टात, याचिकेत नेमकं काय?

मुंबई : महाराष्ट्रात आधीच अमली पदार्थांची विक्री वादात असताना आता त्यात शासनमान्य गुटखा आणि हुक्का निर्मितीची भर पडणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी एफडीए आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या संगनमताने न्यायालयात दाखल शासकीय भूमिकेने हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच शासकीय भूमिकेचा…

Read More
भोंदूबाबा अशोक खरात याचे सरकारी साटेलोटे, खरातच्या मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचा जमीन व्यवहार

भोंदूबाबा अशोक खरात याचे सरकारी साटेलोटे, खरातच्या मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचा जमीन व्यवहार

भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातील अनेक महिलांसोबतचे किळसवाणे व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरात याने आपण दैवी आशीवार्द देतो असे भासवून अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. खरात याने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमीनी लाटल्याचे उघडकीस आले आहे. उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांचे एक प्रकरण माहिती…

Read More
मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठ्या शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठ्या शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या

मोठी बातमी समोर येत आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार बिलाल आरिफ सलाफी असं या दहशतवाद्याचं नावं आहे. शनिवारी इदच्या नमाजवरून परतत असताना बिलाल आरिफ सलाफी याच्यावर आधी चाकून हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याच्यावर गोळा झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्याचा…

Read More
आता गॅसचा तुटवडा संपला, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, 20 टक्के….

आता गॅसचा तुटवडा संपला, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, 20 टक्के….

Gas Cylinder Shortage : इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय….

Read More
पाकिस्तानची लायकीच निघाली, जागतिक दहशतवाद निर्देशांकामुळे पितळ उघडं पडलं, बनला सर्वात हिंसक देश

पाकिस्तानची लायकीच निघाली, जागतिक दहशतवाद निर्देशांकामुळे पितळ उघडं पडलं, बनला सर्वात हिंसक देश

पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. मात्र पाकिस्तानने आतापर्यंत कधीही हे सत्य स्वीकारलेले नाही. अशातच आता 2026 च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) मध्ये पाकिस्तानला जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या यादीत पाकिस्तानने बुर्किनो फासो, नायजर, नायजेरिया आणि माली यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. पाकिस्तानमध्ये सतत वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे…

Read More