Chanakya Niti : या चुका कधीच करू नका, अन्यथा तुमचा पैसाच बनेल तुमचा शत्रू, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीने आपल्याजवळ असलेल्या पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, त्याचं जर तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन करता आलं तर तुम्ही रंकाचा राव…