फक्त अर्धा तास… तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊतांनी दिला मोठा इशारा
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच हे खासदार फुटले आहेत. उद्या ठाकरे गटाचे नगरसेवकही फुटतील, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांचं हे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झोंबलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. फक्त अर्धा तास ईडी…