बाथरुममध्ये आहे, फोटो पाठवू का? बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ!
Sanjay Dina Patil Audio Clip : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या खासदारांनी तसे पत्रदेखील लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. या बंडखोर खासदारांची नावेही समोर आली असून त्यांची एकूण संख्या सहा आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचेदेखील नाव आहे. दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत….