Headlines

Maha Mumbai Coverage

पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला लावा ‘या’ घरगुती गोष्टी

पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला लावा ‘या’ घरगुती गोष्टी

तेलकट त्वचा असलेल्यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळत असला तरी, या दिवसांमध्ये त्वचा तेलकट वाटू शकते. तुमची ही त्वचा तेलकट आहे तर या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणते उपाय तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहेत ते जाणून घेऊयात. आपली त्वचा तेलकट का…

Read More
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!

तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका स्वीटमार्टमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एका तरुणाकडून पायाने तुडवला जात असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्वीटमार्टमध्ये मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा मैदा स्वच्छतेचे नियम डावलून पायाने मळला जात असल्याचा आरोप करण्यात…

Read More
Vastu Tips : घरातील या चार ठिकाणी गुपचूप ठेवा या 4 गोष्टी, रात्रीत बदलेलं नशीब

Vastu Tips : घरातील या चार ठिकाणी गुपचूप ठेवा या 4 गोष्टी, रात्रीत बदलेलं नशीब

Vastu Tips : दिवसरात्र मेहनत करूनही अनेकांच्या घरात आर्थिक अडचणी कायम राहतात. कितीही कमाई झाली तरी पैसा टिकत नाही, अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे केवळ उत्पन्न किंवा खर्चाची कारणे नसून घरातील ऊर्जा आणि वस्तूंची मांडणीही कारणीभूत असू शकते. घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे…

Read More
इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?

इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील पहिली ‘ब्यूटी क्वीन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानू 1940 च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्या त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या त्या आई तर ज्येष्ठ अभिनेते दीलिप कुमार यांच्या सासूबाई होत्या. 4 जुलै 1916 रोजी जुन्या…

Read More
फक्त अर्धा तास… तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊतांनी दिला मोठा इशारा

फक्त अर्धा तास… तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊतांनी दिला मोठा इशारा

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच हे खासदार फुटले आहेत. उद्या ठाकरे गटाचे नगरसेवकही फुटतील, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांचं हे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झोंबलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. फक्त अर्धा तास ईडी…

Read More
77 वर्षांपूर्वीचं हे गाणं रेडिओवर ऐकून लोक विचरायचे गायकाचे नाव, गाण्याने रचलेला इतिहास

77 वर्षांपूर्वीचं हे गाणं रेडिओवर ऐकून लोक विचरायचे गायकाचे नाव, गाण्याने रचलेला इतिहास

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महल' या चित्रपटातील हे गाणं केवळ सुपरहिट ठरले नाही तर याच गाण्यामुळे लता मंगेशकर यांना देशभरात मोठी ओळख मिळाली. हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल…

Read More