Photos : हिरवी वाळू, निळे पाणी… सर्वात अनोखा बीच; एकदा नक्की भेट द्या
दुर्मिळ हिरवी वाळू: अमेरिकेच्या हवाई (Hawaii) बेटावर असलेला पापकॉलेआ हा समुद्रकिनारा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण 'हिरव्या वाळू'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. जगात अशा प्रकारचे केवळ चारच समुद्रकिनारे आहेत. ऑलिव्हिन खनिज: या वाळूचा हिरवा रंग 'ऑलिव्हिन' (Olivine) नावाच्या खनिजामुळे आहे. हे खनिज ज्वालामुखीच्या लाव्हारसातून बाहेर पडते आणि काळांतराने त्याचे बारीक कणांत रूपांतर होऊन किनाऱ्यावर साचते. दुर्गम ठिकाण: हा बीच…