Devendra Fadnavis and Sharad Pawar: देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव
Devendra Fadnavis and Sharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख नेतृत्त्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीही…