फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
मुंबई : शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षाचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भाषणे झाली. यावेळी, सभागृहात ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध टोलेबाजी केल्याचं दिसून आलं. तत्पूर्वी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav…