Maharashtra Tukdebandi Law: तालुक्यातील रहिवासी भागात तुकडेबंदी कायदा निरस्त, जमिनी असणाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Maharashtra Tukdebandi Law: राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने पाऊले पडू लागली आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात एक सूत्र निश्चित केले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) संपण्यापूर्वी त्यासंबंधी अधिसूचना लागू होणार असून तुकडेबंदी कायद्याचे (Tukdebandi Law) लागू धोरण रद्द होण्याच्यादृष्टीने अंमलबजावणी सुरु होईल. त्यानुसार आता तालुका (Taluka) क्षेत्रात जिथे जिथे रहिवासी…