Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची मेगाभरती सुरु आहे. याअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 5 हजार 347 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज…