महापालिका उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्याची कॉंग्रेसची मागणी.
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या महासचिव विद्या भांडेकर यांनी नेरूळ विभाग कार्यालयातील महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. महापालिकेचे नेरूळ सेक्टर दोनमध्ये सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात सकाळी व सांयकाळी स्थानिक परिसरातील रहीवाशी मोठ्या संख्येने फिरण्यास येत असतात. परिसरातील लहान…