Headlines

Maha Mumbai Coverage

दिवसच नाही, रात्रही उकाड्याची… पुरेपूर काळजी घ्या, पुढचे पाच दिवस… हवामान खात्याच्या इशाऱ्याने निघाला घामटा

दिवसच नाही, रात्रही उकाड्याची… पुरेपूर काळजी घ्या, पुढचे पाच दिवस… हवामान खात्याच्या इशाऱ्याने निघाला घामटा

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल पहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मात्र आता पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार यवतमाळचे तापमान वाढत चालले आहे आज पासून 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे . तसेच पुढचे…

Read More
Maharashtra Manson Alert: उधळीत येरे गुलाल पावसा…देशात या तारखेला मान्सूनची एंट्री! 10 राज्यांना मोठा अलर्ट

Maharashtra Manson Alert: उधळीत येरे गुलाल पावसा…देशात या तारखेला मान्सूनची एंट्री! 10 राज्यांना मोठा अलर्ट

पावसाची आनंदगाणी Image Credit source: एजन्सी Maharashtra Monsoon Alert : हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे. मान्सून येत्या 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून देशात सक्रिय होण्यासाठी दोन-तीन दिवस लागू शकतात. तर IMD ने मंगळवारी देशातील कमीत कमी 10 राज्यांमध्ये मुसळधार वारे, सोसाट्याचा…

Read More
आनंदी आणि तणाव फ्री राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा ‘हे’ 5 बद्दल

आनंदी आणि तणाव फ्री राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा ‘हे’ 5 बद्दल

आजकाल कामाच्या ठिकाणी डेडलाईन कंप्लीट करण्यापासून ते प्रोडक्टिविटीपर्यंत एवढ्या स्पर्धा वाढल्या आहेत की वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात संतुलन राखणे कठीण होते. यामुळे आपल्यापैकी अनेकांचा तणाव अनेक पटींनी वाढतो. अनेकदा तुम्हाला थकवा, चिंता आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. आतून अधिक आनंदी राहण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत काही साधे बदल केले पाहिजेत. जीवनशैलीतील छोटे बदलही…

Read More
‘मी मेकअप आर्टिस्टसोबत रुममध्ये..’, शूटिंगच्या वेळी या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

‘मी मेकअप आर्टिस्टसोबत रुममध्ये..’, शूटिंगच्या वेळी या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

बॉलिवूड आणि OTT विश्वात आपल्या बोल्ड अंदाज आणि दमदार अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे नाही तर तिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. कास्टिंग काउचसारख्या गंभीर विषयावर बोलताना ईशाने तिच्या आयुष्यातील काही अनुभव उघड केले असून, तिच्या वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात मोठी चर्चा रंगली आहे….

Read More
दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स,  CET मध्ये 100 पर्सेंटाईल्स कसे, काँग्रेस नेत्याचा सवाल; केली मोठी पोलखोल

दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स, CET मध्ये 100 पर्सेंटाईल्स कसे, काँग्रेस नेत्याचा सवाल; केली मोठी पोलखोल

देशभरात (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही हा आजवरचा अनुभव आहे. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन…

Read More
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक बाजारपेठेचा घेतला आधार

युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक बाजारपेठेचा घेतला आधार

मध्य पूर्वेत वाढलेल्या अमेरिका-इराण तणावाचा परिणाम आता भारतातील उद्योग आणि व्यापारावरही दिसून येत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाला या परिस्थितीचा मोठा फटका बसल्याची माहिती दिली आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले…

Read More