ट्रम्पना इराणप्रमाणेच क्युबा टक्कर देणार का ? जग आणखी एका युद्धाच्या कचाट्यात
इराण युद्ध संपत नाही तोवर अमेरिकेची वाकडी नजर क्युबाकडे वळली आहे. इराण युद्धाने हात पोळले असले तरी अमेरिका त्यातूनही धडा घ्यायला तयार नाही. अमेरिकेच्या अहवालानुसार क्युबाने रशिया आणि इराणकडून ३०० हून अधिक मिलिट्री ड्रोन खरेदी केले आहेत. अमेरिकेला त्यामुळे भीती आहे की या ड्रोन्सचा वापर अमेरिकेच्या सैन्य अड्ड्यांविरोधात केला जाऊ शकतो. त्यानंतर अमेरिकेने क्युबाची गुप्तचर…