Fatah 1 Missile : फेकूगिरीत पाकिस्तानला तोड नाही, भारतात त्यांनी फतह-1 मिसाइल्स अशा ठिकाणी मारली की जी..
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्यावर्षी चार दिवस सैन्य संघर्ष झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केली म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल-मरसूसची घोषणा केली होती. भारतीय सैन्य दलाने या काळात ब्राह्मोस मिसाइलने अचूक हल्ला करुन पाकिस्तानी एअरफोर्सच्या धावपट्ट्या उखडून टाकल्या. सगळ्या जगाने हे दृश्य पाहिलं. पण…