शुक्राचा गोचर….! ‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा प्रेम, आकर्षण, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचे प्रतीक मानले जाते. 26 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. शुक्राच्या या गोचराचा प्रभाव प्रत्येक राशीच्या जीवनात काही बदल घडवून आणेल, परंतु काही राशींसाठी हा काळ…