Headlines

Maha Mumbai Coverage

जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड…

जगाचे टेन्शन वाढले, इराणची इस्त्रायल आणि अमेरिका सोडून या देशाला थेट धमकी, प्रचंड…

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका कुठे ना कुठे मागे पडल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने अमेरिकेसह अनेक देश संकटात आहेत. अमेरिकेने ही खाडी सुरक्षित करण्याकरिता मोठे पाऊल उचलली. फक्त पाऊलेच नाही तर अमेरिकेने थेट भूमिका घेत काही देशांना होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवण्याचे आवाहन केले. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही….

Read More
अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन

अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेवती सुळे यांचे लग्न २० जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. नागपूरच्या प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी रेवती यांचा विवाह होणार आहे. लग्नानंतर तीन ठिकाणी रिसेप्शन देखील ठेवण्यात येणार असल्याची…

Read More
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?

भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?

भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना अशोक खरात याने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्यश्वेर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर बाबाचे कारनामे कळाल्यानंतर…

Read More
भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 20 दिवसांपासून युद्ध पेटले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला शिक्षा देण्याकरिता होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अनेक देशांचे जहाजे तिथे अडकली आहेत. मालवाहू जहाजांची मोठी रांग होर्मुजमध्ये आहे. याच खाडीतून भारतामध्ये एलपीजी गॅस आणि कच्चे…

Read More
बेरोजगार लोकांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, फक्त बसून काम, पगारासह मिळणार कमिशन, फक्त…

बेरोजगार लोकांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी, फक्त बसून काम, पगारासह मिळणार कमिशन, फक्त…

प्रत्येक तिकीटावर त्यांना ठराविक कमिशन मिळणार असून त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. ही यंत्रणा झाशी मंडळातील वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वालियर, मुरैना, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, महोबा, ललितपुर, डबरा, दतिया, उरई, खजुराहो आणि हरपालपुर या स्थानकांवर उपलब्ध आहे. Source link

Read More
येथे लग्नाआधी वधूला 7 ते 11 वेळा सासऱ्यांच्या मांडीवर बसावे लागते,  कारण ऐकून..

येथे लग्नाआधी वधूला 7 ते 11 वेळा सासऱ्यांच्या मांडीवर बसावे लागते, कारण ऐकून..

जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळतात. प्रत्येक देशातील विवाहसोहळ्यांमध्येही वेगवेगळ्या आणि कधी कधी आश्चर्यचकित करणाऱ्या प्रथा पाळल्या जातात. अशाच एका अनोख्या आणि चर्चेतील परंपरेमुळे नायजेरिया मधील काही जमाती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नायजेरियाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या Edo आणि Esan या जमातींमध्ये ही परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. या परंपरेनुसार, विवाहसोहळा तेव्हाच पूर्ण मानला…

Read More