Headlines

Maha Mumbai Coverage

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता सलमान खान आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांच्या लग्नाविषयी चाहत्यांकडून नेहमीच प्रश्न विचारले जातात. 52 वर्षीय गीता आजही सिंगल आहे. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवल्यानंतरही गीताला अनेकदा, तू लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला होता. तिच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या चाहत्यांनी तिला ‘गीता माँ’ असं नाव दिलं आहे. कोरिओग्राफीच्या विश्वात नाव कमावलेल्या गीताने एका मुलाखतीत…

Read More
लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

Bhojpuri Actress : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंह हिच्या आगामी किसान बहुरिया या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच होणार आहे. एका संघर्षशील महिलेची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी विषय मांडणार आहे. पतीच्या मानसिक आजारामुळे आणि घरातील कठीण परिस्थितीमुळे एक महिला कशी धैर्याने शेती करून घराची जबाबदारी सांभाळते याची भावनिक कथा…

Read More
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!

Uddhav Thackeray : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाची होरपळ ही संपूर्ण भारताला बसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सहन करावी लागत आहे. नवी मुंबईपासून ते गडचिरोली, वाशीम यासारख्या जिल्ह्यांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे राज्यात…

Read More
वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासाImage Credit source: BCCI Twitter टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी टीम इंडियाची लवकरच बांधणी केली जाणार आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार…

Read More
Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी या घटनेबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. मनोज कुमार झा यांनी विमान वाहतूक मंत्रालयाला प्रश्न विचारताना, या अपघातानंतर विमान सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा करण्यात येणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला. तसेच या प्रकरणाच्या तपासाबाबत सरकारची…

Read More
Todays Gold rate: थेट 10 हजार रुपयांची घसरण! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? वाचा

Todays Gold rate: थेट 10 हजार रुपयांची घसरण! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? वाचा

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेला जळगावातील सराफ बाजारावर मोठ्या प्रमाणे होत आहे. युद्धामुळे कच्च्या तेला संदर्भात सुरू असलेले क्रायसिस आणि निर्यात आयात ठप्प झाल्यामुळे सोन्या चांदीचे मार्केट अस्थिर झाले आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून सराफ बाजारात सोन्या दरात गेल्या 16 दिवसात तब्बल 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या…

Read More