Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण
Hindu Nav Varsh 2026 : हिंदू धर्मात नवं संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात खूप खास, महत्वाची मानली जाते. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नव वर्ष सुरू होतं. तोच दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा हा गुरूवारी, 19 मार्च रोजी येणार आहे. याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू…