Headlines

Maha Mumbai Coverage

Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे

Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे

15 मार्चला जन्मलेला अभय देओल चित्रपट सृष्टीशी संबंध असलेल्या एका मोठ्या कुटुंबातून येतो. पण तरीही त्याला प्रसिद्धी आणि शोबिजचा राग आहे. त्याने शाळेत असतानाच थिएटरमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर काम सुरु केलं होतं. त्याने आधी विचार केलेला की, पुढे जाऊन चित्रकला, दर्शनशास्त्र आणि पत्रकारितेत करियर करु. पण त्याने अभिनयाची निवड केली. धर्मेंद्र हे त्याचे काका लागतात….

Read More
‘देवसेने’ला भेटला खऱ्या आयुष्यातला ‘बाहुबली’? कोण आहे होणारा नवरा?

‘देवसेने’ला भेटला खऱ्या आयुष्यातला ‘बाहुबली’? कोण आहे होणारा नवरा?

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील देवसेना हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर तिचं निळ्या साडीतील सौंदर्यवतीच्या तलबारजीचं दृश्य येतं. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातील तिच्या एण्ट्री सीनवर तर थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट झाला होता. या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि सर्वत्र त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला…

Read More
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्थगितीसाठी ISWAI न्यायालयात, नक्की कारण काय?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्थगितीसाठी ISWAI न्यायालयात, नक्की कारण काय?

तंत्रज्ञान बदलल्याने सर्वसामन्यांच्या आयुष्यातही मोठ्या प्रमाणात बदल झाले. तंत्रज्ञानाचा चांगला परिणाम इतर सर्वच गोष्टींवर झाला तसाच तो क्रीडा क्षेत्रावरही झाला. मातीतली कुस्ती मॅटवर खेळवण्यात येऊ लागली. त्यामुळे कुस्तीचे स्वरुप बदललं. महाराष्ट्रात कुस्ती खेळणारा, कुस्तीला फॉलो करणारा किती मोठा वर्ग आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राज्यात महाराष्ट्र केसरी आणि इतर मानाच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं….

Read More
सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!

सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण फिरायला जातात. कुठेतरी दूर फिरायला जायचं म्हणजे लोक आपाल्या वाहनांनी प्रवास करतात. परंतु आता फिरायला किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही प्रवाशांसाठी हा खूपच दुर्दैवी ठरला आहे. कारण रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. लातूर, नाशिक, सिंधुदर्ग, नवी मुंबई अशा ठिकाणी भयानक अपघात झाले…

Read More
Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा…

Read More
युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय

युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये. इराने आपल्या मिसाइल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. इराणकडून करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे…

Read More