Headlines

Maha Mumbai Coverage

AC आणि पंखा एकत्र सुरू ठेवल्याने वीजबिल वाढतं का? प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलंच….

AC आणि पंखा एकत्र सुरू ठेवल्याने वीजबिल वाढतं का? प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलंच….

भारतात उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे आता घराघरांत एसीचा वापर सुरू झाला आहे. एसी सुरू असताना पंखा लावावा की नाही, याबाबत आपल्यापैकी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. एसी आणि पंखा एकत्र सुरु केला तर वीज बिल वाढते, असे अनेकजण सांगतात. मात्र तज्ज्ञांचे मत काही वेगळेच आहे. एसी आणि पंखा या दोन्हीचा योग्य पद्धतीने वापर केला…

Read More
tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरवरून राजकारण तापलं; अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा

tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरवरून राजकारण तापलं; अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा

महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कुठेही सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसकडून चुकीच्या अफवा पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. या अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी घाईघाईने गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी…

Read More
Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर ऑफर, 20,000 रुपयांची बचत करा

Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर ऑफर, 20,000 रुपयांची बचत करा

तुम्ही Ather ची स्कूटर खऱेदी करण्याचा विचार केला असेल तर ही बातमी आधी वाचा. Ather Energy चालू मार्च महिन्यात Rizta सह 450 सीरिज इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना 20,000 रुपयांपर्यंत लाभ देत आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घ्या. TVS आणि Bajaj नंतर भारतीय बाजारात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी Ather Energy ने आपल्या स्कूटर्सवर…

Read More
तुम्हाला कार लोन घ्यायचे आहे का? स्वस्त कुठे मिळेल? जाणून घ्या

तुम्हाला कार लोन घ्यायचे आहे का? स्वस्त कुठे मिळेल? जाणून घ्या

तुम्ही कर्जाने कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रमुख बँकांच्या खासगी बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खासगी बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. आजकाल असे अनेक लोक आहेत…

Read More
Mumbai Mayor Car | मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला

Mumbai Mayor Car | मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला

मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौरांच्या अधिकृत वाहनावर लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने 2017 साली सामान्य सरकारी वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावण्यास बंदी घातली होती. अशा परिस्थितीत महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळे दिवे का लावण्यात आले,…

Read More
शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले

शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले

राज्यातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, केवळ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि…

Read More