Tata Curvv खरेदी करण्याचा प्लॅन करताय? EMI किती येईल? वाचा…
तुम्ही कार खरेदी करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. भारताच्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही बाजारपेठेतील स्पर्धा सातत्याने वाढत आहे. दरम्यान, टाटा मोटर्सने आपली पहिली कूप स्टाईल एसयूव्ही टाटा कर्व लाँच केली आहे. ही कार आपल्या वेगळ्या डिझाइनमुळे बाजारात चर्चेत आली आहे. तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कर्ज घेतल्यावर तुम्हाला दरमहा किती…