Headlines

Maha Mumbai Coverage

Sanjay Raut Full Press | राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Full Press | राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप आहेत. राज्यातील काही मोठे नेते, राजकारणी आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्याने कोट्यवधी…

Read More
tv9 Marathi Special Report | गॅस तुटवड्याचा फटका: उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

tv9 Marathi Special Report | गॅस तुटवड्याचा फटका: उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

महाराष्ट्रात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र समोर येत आहे. गॅसवर आधारित अनेक उद्योग ठप्प झाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून ते मोठ्या प्रमाणावर मुंबई सोडून परतत आहेत. गॅस अभावी केवळ अन्नपुरवठाच नाही, तर गॅसवर अवलंबून असलेले असंख्य छोटे-मोठे उद्योग अडचणीत सापडले आहेत….

Read More
पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..

भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया केल्या जातात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात आणि मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून याला थेट नकार दिला जातो. आतापर्यंत भारताने अनेक पुरावेही याबाबतचे सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतनाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. यावेळी हिंदू पर्यटक…

Read More
भोंदू बाबा खरातचा पापाचा घडा भरला, SIT चौकशीत सापडलं घबाड, कोणाचं पितळं उघडं पडणार?

भोंदू बाबा खरातचा पापाचा घडा भरला, SIT चौकशीत सापडलं घबाड, कोणाचं पितळं उघडं पडणार?

ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि अफाट संपत्ती गोळा करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाच्या SIT चौकशीला वेग आला आहे. आता हा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा ताबा घेताच डिजीटल पुरावे गोळा…

Read More
Bhondu Ashok Kharat: रुपाली चाकणकर फरार…रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टने मोठी खळबळ

Bhondu Ashok Kharat: रुपाली चाकणकर फरार…रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टने मोठी खळबळ

रुपाली चाकणकर, रुपाली पाटील ठोंबरे, अशोक खरातImage Credit source: गुगल Nashik Bhondu Baba Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओने समाजमन हादरले आहे. कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. बुवाबाजीच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…

Read More
Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना पदावरून काढून टाकलं पाहिजे – अंबादास दानवे

Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना पदावरून काढून टाकलं पाहिजे – अंबादास दानवे

20 Mar 2026 01:42 PM (IST) सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा.  32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद ताब्यात घेतलं.  भाजपचा प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष. 20 Mar 2026 01:20 PM (IST) भोंदूबाबांसाठी चाकणकरांकडून पत्रकाराला धमकी – अंबादास दानवे भोंदूबाबाला संरक्षण देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष धमकी देतात….

Read More