Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत इंग्लंड, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीचा पहिला संघ ठरला, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीतImage Credit source: England Cricket Twitter वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. असं असताना या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेला संघ ठरला आहे. इंग्लंडने या स्पर्धेतील 22 व्या सामन्यात वेस्ट…