तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून…
राज्यातील मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील सर्व प्रकरणांची AG मार्फत विशेष चौकशी केली जाणार आहे. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा…