भारतातील सर्वात स्वस्त टर्बो एसयूव्ही लाँच! रेनोने आणले कायगरचे 4 नवीन व्हेरिएंट्स, पाहा किंमत आणि फीचर्स
बजेट सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स शोधणाऱ्या कारप्रेमींसाठी रेनो कंपनीने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेनोने आपल्या काइगर मॉडेलची नवी रेंज बाजारात उतरवली असून, यात चार बजेट फ्रेंडली व्हेरिएंट्सचा समावेश केला आहे. अवघ्या 7.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना आता देशातील सर्वात परवडणारी टर्बो-पेट्रोल इंजिन कार खरेदी करता येणार आहे. रेनोने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट…