तुळशीसोबतच लावा ‘ही’ खास झाडं, रातोरात उजळेल तुमचं भाग्य
तुळशीसोबतच लावा ‘ही’ खास झाडंImage Credit source: Instagram हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला केवळ एक सामान्य वनस्पती न मानता, साक्षात लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप पाहायल मिळतेच. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, ते घर समृद्धी आणि आनंदाने भरून जाते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्र…