टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी! मे महिन्यात 12.6 लाखांहून अधिक वाहनांची विक्री, ‘या’ मॉडेल्सना वाढती पसंती!
भारतीय वाहन बाजारात दुचाकींची मागणी सातत्याने वाढत असल्याचे मे महिन्याच्या सेल्स रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये 7 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. ग्राहकांनी सर्वाधिक खरेदी केलेल्या टॉप-10 आणि स्कूटर्सची यादी आता समोर आली असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतात दरमहा लाखो बाईक आणि स्कूटरची विक्री होते. मे…