भाईजानला त्रास देऊ नकोस… सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. तो कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरतो. सलमानसोबतचा त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील सतत लाइमलाइटमध्ये असतो. शेरा उर्फ गुरमीत सिंग हा एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय…