इराणचा युद्धात मोठा विजय, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, युद्धभूमीतून मोठी बातमी
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणमधील अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र दुसरीकडे अजूनही इराणने या युद्धातून माघार घेतलेली नाहीये.इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे….