संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल
संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोलImage Credit source: video grab आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीची बांधणी सुमार झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये रंगली आहे. त्याचे परिणाम आता मैदानातही दिसू लागले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. 1 एप्रिलला लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये दिल्ली…