100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, Zerodha चा नवीन म्युच्युअल फंड, जाणून घ्या
100 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. झेरोधा म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक नवीन पर्याय घेऊन आला आहे. कंपनीने Zerodha Nifty LargeMidcap250 Plus 8–13 Yr G-Sec 70:30 इंडेक्स फंड लाँच केला आहे, जो हायब्रीड इंडेक्स फंड आहे. फंड हाऊसच्या मते, हा फंड विशेषत: अशा गुंतवणूकदारांसाठी तयार केला गेला आहे…