Headlines

Maha Mumbai Coverage

अंबानी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; टीना यांची अत्यंत भावूक पोस्ट, ‘माझी दुसरी आई..’

अंबानी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; टीना यांची अत्यंत भावूक पोस्ट, ‘माझी दुसरी आई..’

टीना अंबानी आणि त्यांची मोठी बहीण झरनाImage Credit source: Instagram अभिनेत्री आणि बिझनेसमन अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. टीन अंबानी यांची मोठी बहीण झरना यांचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्यांनी बहिणीच्या आठवणींना उजाळा दिल आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बहिणीसोबतचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. टीना…

Read More
PM Kisan Yojana: मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार; Status असं चेक करा

PM Kisan Yojana: मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार; Status असं चेक करा

पीएम किसान योजना २३ वा हप्ताImage Credit source: गुगल PM Kisan Yojana 23rd installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नुकताच मिळाला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याने अधिक्रमण केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गव्हासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी…

Read More
भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी 16 वर्षांपासून…; धक्कादायक माहिती उघड

भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी 16 वर्षांपासून…; धक्कादायक माहिती उघड

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरातबद्दल विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती खळबळजनक माहिती लागली आहे. कल्पना खरातने गेल्या १६ वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी सर्व नातेसंबंध तोडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे….

Read More
जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झोप उडवणारे आदेश, थेट 100 टक्के टॅरिफ, भारतात..

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झोप उडवणारे आदेश, थेट 100 टक्के टॅरिफ, भारतात..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. इराणसोबत मोठे युद्ध अमेरिकेचे भडकले आहे. या युद्धामुळे जग आजच्या घडीला संकटात आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. फक्त होर्मुज खाडीच नाही तर तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले करण्यात आली. जग ऊर्जेच्या एका वेगळ्या संकटात अडकले आहे. त्यापूर्वी…

Read More
ZIM vs AUS : 1 मालिका आणि 3 सामने, ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

ZIM vs AUS : 1 मालिका आणि 3 सामने, ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

टीम इंडिया नुकत्याच झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत चॅम्पियन ठरली. त्यानंतर टीम इंडियाचं पुढील लक्ष्य हे वनडे वर्ल्ड कप 2027 असणार आहे. टीम इंडियाचं गेल्या स्पर्धेत वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं होतं. भारताला मायदेशात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. ट्रेव्हीस हेड याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने…

Read More
CSK VS PBKS Live Streaming: पंजाब-चेन्नई दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, यलो आर्मीचा सामना किती वाजता?

CSK VS PBKS Live Streaming: पंजाब-चेन्नई दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, यलो आर्मीचा सामना किती वाजता?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सातव्या सामन्यात 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर पंजाब किंग्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण दुसरा सामना असणार आहे. पंजाबने या मोसमात विजयी सलामी दिली…

Read More