दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
उन्हाळा म्हंटल की शरीरातून घाम जास्त येणे , थकवा, डिहाइड्रेशन आणि त्वचेच्या समस्या या व्यतिरिक्त आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय करत असतो. अशातच कोरफडीचा ज्यूस पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर त्वचा आणि पोटासाठीही अत्यंत फायदेशीर…