Headlines

Maha Mumbai Coverage

उन्हाळ्यात वारंवार तोंडाच्या अल्सरच्या समस्या होतात? ‘हे’ घरगुती उपाय नक्कीच ठरतील रामबाण

उन्हाळ्यात वारंवार तोंडाच्या अल्सरच्या समस्या होतात? ‘हे’ घरगुती उपाय नक्कीच ठरतील रामबाण

उन्हाळा सुरू झाल्यावर, अनेक लोक थंड पेये आणि आंब्यासारख्या फळांची आतुरतेने वाट पाहत असले तरी, अनेकांना तोंडातील अल्सरच्या समस्येशीही झुंजावे लागू लागते. हे लहान फोड किरकोळ वाटू शकतात, परंतु त्यामुळे जेवताना, बोलताना आणि अगदी पाणी पितानाही खूप अस्वस्थता येऊ शकते. तीव्र उष्णता, शरीरातील वाढलेले तापमान, निर्जलीकरण, अनियमित खाण्याच्या सवयी आणि जास्त प्रमाणात मसालेदार किंवा तळलेले…

Read More
पुजाऱ्याचा एक शब्द अन् सगळं गावच घरदार सोडून जंगलात पळालं, जे घडलं त्याने अख्खं राज्य हादरलं

पुजाऱ्याचा एक शब्द अन् सगळं गावच घरदार सोडून जंगलात पळालं, जे घडलं त्याने अख्खं राज्य हादरलं

केवळ 90 दिवसांत 28 मृत्यू! तेलंगणाचं गंद्रापल्ली गाव आज मृत्यूच्या सावटाखाली थरथरतंय. दिवसाढवळ्या गावात स्मशानशांतता पसरली असून, घरांच्या दारांना कुलूपं ठोकली गेली आहेत. पुजाऱ्याचा तो एक शब्द आणि संपूर्ण गावाने काळोख दाटण्यापूर्वीच जंगलाची वाट धरली. नेमकी कोणती ‘वाईट शक्ती’ या गावकऱ्यांच्या जीवावर उठली आहे? मृत्यूच्या या तांडवापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी भर उन्हात जंगलात का आश्रय घेतला?…

Read More
धुणीभांडी करणारी मोलकरीण अभिनेत्री झाली तेव्हा.., 100 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम, अंत मात्र अत्यंत वाईट

धुणीभांडी करणारी मोलकरीण अभिनेत्री झाली तेव्हा.., 100 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम, अंत मात्र अत्यंत वाईट

हिंदी सिनेविश्वात अनेक अशा अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांच्यापुढे आजच्या अभिनेत्री फिक्या पडतील… त्यांचं अभिनय, सौंदर्य… सर्वच गोष्टी परफेक्ट होत्या… अशीच एक अभिनेत्री जिने प्रसिद्धी, संपत्ती आणि आदर मिळवला, पण मानसिक सुखासाठी अभिनेत्रीला मोठी किंमत मोजावी लागली. अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक असा काळ होता, जेव्हा तिला दुसऱ्यांच्या घरात घुणीभांडी करावी लागली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे,…

Read More
समुद्रात भारताचा मोठा खेळ, थेट आनंदाची बातमी, आता नो टेन्शन, होर्मुज खाडीतून मुंबईला..

समुद्रात भारताचा मोठा खेळ, थेट आनंदाची बातमी, आता नो टेन्शन, होर्मुज खाडीतून मुंबईला..

अमेरिका आणि इराण युद्ध भडकले आहे. इराणकडून अमेरिकेच्या हवाई दलातील विमान पाडण्यात आले. होर्मुज खाडीच्या जवळ ही घटना घडली आहे. अजूनही इराणकडून ही खाडी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली नाही. भारताचे जहाज होर्मुजमधून सोडली जात आहेत. मात्र, भारतात या युद्धामुळे एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. आता भारतासाठी होर्मुज खाडीतून अत्यंत आनंदाची…

Read More
Nashik Accident  News : धडाम आवाज अन् रात्रीच्या भयाण अंधारात फक्त त्यांच्या किंचाळ्या घुमल्या…. नाशिकमध्ये कार थेट विहिरीत कोसळली, बायका, मुलांसह 9 ठार

Nashik Accident News : धडाम आवाज अन् रात्रीच्या भयाण अंधारात फक्त त्यांच्या किंचाळ्या घुमल्या…. नाशिकमध्ये कार थेट विहिरीत कोसळली, बायका, मुलांसह 9 ठार

नाशिक येथील दिंडोरीमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणारी चारचाकी गाडी विहीरीत कोसळून भीषण अपघात झाला.ईरटीका गाडी आणि त्यातील 9 जण विहीरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांना काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील सर्व लोकं हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी होते….

Read More
CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा

CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा

पंजाब किंग्स टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने होम टीम चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 5 विकेट्सने लोळवलं. चेन्नईने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून विजयी आव्हान…

Read More