Headlines

Maha Mumbai Coverage

मुलांमध्ये लोह आणि कॅल्शियमच्या समस्या पूर्ण करण्यासाठी काय करावे?

मुलांमध्ये लोह आणि कॅल्शियमच्या समस्या पूर्ण करण्यासाठी काय करावे?

लहान मुलांच्या आरोग्याचा थेट संबंध त्यांच्या पोषणाशी असतो, परंतु बर् याच वेळा योग्य आहाराचा अभाव किंवा शरीरातील पोषक तत्वांचा अभाव यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा आणि विकासात्मक समस्या सुरू होतात. विशेषत: मुलांमध्ये लोह आणि कॅल्शियमची कमतरता सामान्य होत आहे. ही कमतरता हळूहळू वाढत जाते आणि सुरुवातीला लक्षणे सौम्य असतात, ज्याकडे पालक अनेकदा दुर्लक्ष करतात. वेळेवर निदान आणि…

Read More
भारत-पाकिस्तानमध्ये होणार अणु युद्ध; युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा अहवाल, ट्रम्पची झोप उडाली

भारत-पाकिस्तानमध्ये होणार अणु युद्ध; युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा अहवाल, ट्रम्पची झोप उडाली

सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळूण इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारत-पाकिस्तानमध्ये अणु युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता हा अहवाल नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अमेरिकी सीनेटमध्ये…

Read More
दिल्ली हायकोर्टाने ईशा फाऊंडेशनविरोधातील याचिका फेटाळली,  कथित बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

दिल्ली हायकोर्टाने ईशा फाऊंडेशनविरोधातील याचिका फेटाळली, कथित बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली, 19 मार्च 2026: दिल्ली उच्च न्यायालयाने आज अंतरिम आदेश देत तमिळ मीडिया संस्था नक्कीरन यांना ईशा फाउंडेशन आणि त्याचे संस्थापक सदगुरु यांच्याविरोधात प्रकाशित करण्यात आलेले मानहानीकारक व्हिडिओ आणि लेख हटवण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे स्वागत करत ईशा फाउंडेशनने म्हटले आहे की, खोटे आणि द्वेषपूर्ण आशय पसरवणाऱ्यांविरुद्ध ते कायदेशीर कारवाई सुरूच ठेवतील. हे प्रकरण…

Read More
Dhurandhar 2 OTT Release: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?

Dhurandhar 2 OTT Release: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार ‘धुरंधर 2’?

‘धुरंधर 2’ म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने 18 मार्च रोजी पेड प्रीव्ह्यूमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आजपासून (19 मार्च) हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये पाहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता…

Read More
Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील हा स्टॉक सुसाट! खरेदीसाठी या बड्या ब्रोकरचा कौल, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील हा स्टॉक सुसाट! खरेदीसाठी या बड्या ब्रोकरचा कौल, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

आकडेवारीनुसार, कंपनीची आर्थिक स्थिती एकदम मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीला 1,579 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत 1,311 कोटींच्या तुलनेत नफ्यात जवळपास 20 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीच्या महसूलात 24 टक्क्यांची वाढ होऊन तो 7,154 कोटी रुपयांवर पोहचला. Source link

Read More
IPL 2026: अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? ऋषभ पंतने विचारलं आणि मिळालं असं उत्तर

IPL 2026: अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? ऋषभ पंतने विचारलं आणि मिळालं असं उत्तर

अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? ऋषभ पंतने विचारलं आणि मिळालं असं उत्तरImage Credit source: PTI IPL 2026, Arjun Tendulkar Rishab Pant: आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी लिलावानंतर संघांची पुर्नबांधणी झाली आहे. मागच्या पर्वात काही उणीवा या खेळाडूंच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोचं कार्ड वापरलं आणि अष्टपैलू…

Read More