अखेर संकट आलंच… भर दुपारी अर्ध्या महाराष्ट्रात धो धो… टेन्शन वाढलं; या जिल्ह्यासाठी 48 तास अलर्टचे
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आज भर दुपारी राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शहरी भागातील नागरिकांची भंबेरी उडाली. पुण्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पडला. काही ठिकाणी गाराचा खच देखील पडलेला पहायला मिळाला. राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली आणि कुठे काय…