Headlines

Maha Mumbai Coverage

Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी गटांमध्ये असलेला संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमच्याकडे 9 खासदार आहेत आणि पुढील निवडणूक होईपर्यंत ते 9 खासदार कायम राहतील. वारंवार फोडाफोडीच्या बातम्या पेरल्या जातात, ही राजकारणातील विकृती आहे.” “महाराष्ट्रात देशात पारदर्शक…

Read More
Chaudhry Aslam Khan : संजय दत्तच्या भूमिकेवर खऱ्या चौधरी अस्लमच्या बायकोचं मोठं वक्तव्य

Chaudhry Aslam Khan : संजय दत्तच्या भूमिकेवर खऱ्या चौधरी अस्लमच्या बायकोचं मोठं वक्तव्य

Chaudhry Aslam Khan : अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमात अभिनेता संजय याने देखील महत्त्वाचा भूमिका साकारली आहे. संजूबाबाने सिनेमात एसपी अस्लम चौधरी याची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्याने साकारलेला सिनेमा प्रचंड आवडलेला आहे… अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खऱ्या एसपी अस्लम चौधरी याची बायको नोरी…

Read More
खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं,  दिली मोठी हिंट

खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं, दिली मोठी हिंट

अमेरिकेची नजर इराणच्या तेल भांडारावर आहे. अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत आणि ते खार्ग बेट ताब्यात घेण्याचा पर्याय निवडू शकतात, असं फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना, ट्रम्प यांनी म्हटलं. “खरं सांगायचं तर, इराणचे तेल ताब्यात घेणे ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे,” असंही ते म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. ” कदाचित खार्ग बेट ताब्यात घेऊ किंवा कदाचित घेणारही…

Read More
Sanjay Raut UNCUT | आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut UNCUT | आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका खासगी कार्यक्रमामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले.या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना या भेटीचे समर्थन केले. ते म्हणाले, राजकीय मतभेद असले…

Read More
‘उदे गं अंबे..’ फेम अभिनेत्री मयुरी कापडणेनं बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

‘उदे गं अंबे..’ फेम अभिनेत्री मयुरी कापडणेनं बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

मयुरीने ‘जाऊ नको दूर.. नाना’, ‘उदे गं अंबे’, ‘तेरी लाडली मैं’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर मयुरी आणि स्वप्निल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Source link

Read More
कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं

कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा भरभरून बोलत आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. अशातच त्यांनी या चित्रपटाबद्दल आणखी एक पोस्ट लिहित बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींवर थेट निशाणा साधला आहे. ‘धुरंधर 2’ इतकं यश मिळवत असताना इंडस्ट्रीतील काही लोक अजूनही त्यावर…

Read More