Headlines

Maha Mumbai Coverage

रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?

रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?

गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. यात रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या युद्धाचा वाढता खर्च भागवण्यासाठी रशियाने 25 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने पहिल्यांदाच आपल्या सेंट्रल बँकेच्या राखीव साठ्यातील सोने विकायला सुरुवात केली आहे. बर्लिनस्थित बीएनई इंटेलिन्यूजच्या अहवालानुसार, रशियाच्या सेंट्रल बँकेने यावर्षी जानेवारीत 3,00,000 औंस आणि…

Read More
Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह

Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना 1962 च्या चीन-भारत युद्धाचा संदर्भ देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. 9 एप्रिल 1962 रोजी नेहरूंनी आसामला “टाटा बाय-बाय” म्हटल्याचा उल्लेख करत शाह म्हणाले की, “जवाहरजी, ही तुमची वैयक्तिक भूमी नव्हती, तर भारतमातेचा अविभाज्य भाग असलेले आसाम आहे.”यावेळी त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट…

Read More
Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…

Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…

Pakistan Smart Lockdown : आखातातील युद्धामुळे पाकिस्तान देश चांगलाच संकटात सापडला आहे. पाकिस्तान आपल्या इंधनाची गरज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेल जहाजांच्या माध्यमातून भागवत होता. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या देशाला कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाहीये. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेथे घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडली आहे….

Read More
जर तुम्ही आमच्या देशात सैन्य उतरवलं तर…; इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, युद्ध आणखी पेटणार?

जर तुम्ही आमच्या देशात सैन्य उतरवलं तर…; इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, युद्ध आणखी पेटणार?

अमेरिका -इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हे युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हवाई हल्ले करण्यात आले. मात्र तरी देखील इराण या युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता अमेरिकेकडून प्लॅन बी सक्रिय करण्याचा विचार सुरू आहे. अमेरिकेकडून आता इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. याच…

Read More
IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढली

IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढली

महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढलीImage Credit source: CSK TWITTER आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्स संघ संकटात आला आहे. कारण सुरूवातीच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन मिळणार नाही. महेंद्रसिंह धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी महेंद्रसिंह धोनी दोन आठवड्यांचा अवधी लागेल असं फ्रेंचायझीकडून सांगण्यात…

Read More
Chandrashekhar Bawankule | समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते – चंद्रशेखर बावनकुळे

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. बावनकुळे म्हणाले, “पोलीस योग्य आणि पारदर्शक पद्धतीने तपास करत आहेत. समन्स देणे म्हणजे अंतिम निर्णय नसतो. तपास प्रक्रियेचा तो एक भाग आहे.” ते पुढे…

Read More