तांदळाच्या बॉक्समध्ये ठेवा ‘ही’ एक गोष्ट, घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे सुख आणि समृद्धीचे दार मानले जाते. स्वयंपाकघरात ठेवलेले धान्य पोटभराचे साधन तर आहेच, माता अन्नपूर्णेचे आशीर्वादही आहे. आपण अनेकदा मोठ-मोठ्या मंडळींचे म्हणणे ऐकले असेल की, घराचे भांडार कधीही रिकामे असता कामा नये. कारण ते आपल्या घरात आशीर्वाद ठेवते. तांदूळ हे शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे वास्तूशास्त्रात त्याचा…