Passive Income म्हणजे काय? उत्पन्न मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग, जाणून घ्या
तुम्हाला Passive Income याविषयी माहिती आहे? ‘ Passive Income ‘चा हा सोपा अर्थ आहे. म्हणजे एकदा का यंत्रणा तयार झाली आणि कालांतराने दैनंदिन प्रयत्नांशिवाय पैसा येत राहतो. भारतातील बऱ्याच लोकांसाठी केवळ कमाईच्या पलीकडे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याची ही पहिली पायरी आहे. कोणत्याही Passive Income च्या कल्पनेपूर्वी, आपल्याकडे दरमहा किती पैसे आहेत आणि ते किती खर्च…