Headlines

Maha Mumbai Coverage

कुछ तो बड़ा होने वाला है, ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? या बड्या नेत्याची मोठी भविष्यवाणी, राज्यात महाभूकंप?

कुछ तो बड़ा होने वाला है, ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? या बड्या नेत्याची मोठी भविष्यवाणी, राज्यात महाभूकंप?

ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? Image Credit source: गुगल Operation Tiger, Operation Tutari: राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूंकपाची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय सारापाटावरील सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव सेना अथवा राष्ट्रवादी…

Read More
सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला “खूप मोठी लढाई..”

सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला “खूप मोठी लढाई..”

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमImage Credit source: Instagram ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नानंतर ग्लॅमर विश्वापासून दूर गेली. मात्र तरीही ती आजही तिच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये दीपिकाने तिच्या सिस्ट रिमूव्हल सर्जरीबद्दल अपडेट दिले आहेत. तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने सांगितलं की…

Read More
इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

इस्त्रायकडून लेबनानवर भीषण हल्ला, तीन पत्रकारांचा मृत्यू

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच आता इस्त्रायलकडून दक्षिणी लेबनानवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तीन लेबनानच्या पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिला पत्रकराचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलकडून आपल्या हल्ल्यावेळी…

Read More
Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा

अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक आपल्या अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे आपली चिडचिड देखील होते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की असं नेमकं कशामुळे होत असेल? वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपास ज्या वस्तू असतात, त्या वस्तूंचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही वस्तू या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा…

Read More
अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?

अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?

अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पु्न्हा झिरोवर आऊट?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम वाटेला फलंदाजी आली. आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात आली. ही सर्वात आक्रमक जोडी म्हणून गणली जाते. त्यामुळे सर्वांचं लक्ष या जोडीकडे…

Read More
Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…

Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…

अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याचं बिंग फुटलं. चौकशीमध्ये अशोक खरात  याचे एक -एक काळे कारनामे समोर येत आहेत. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता आणखी एक प्रकरण समोर आलं असून, यामुळे खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा…

Read More