डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच…नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला!
No Kings Protest : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रं डागले आहेत. या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे इराणनेही आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यांमुळे अमेरिकेची मोठी आर्थिक हानी झालेली आहे. एकीकडे अमेरिका या युद्धात गुंतलेली असतानाच या देशाचे…