रुपाली चाकणकरांनी कोणा कोणाच्या भानगडी लपवल्या? करुणा मुंडेंनी मंत्र्यांची यादीच दिली
नाशिकचा भोंदू असलेल्या अशोक खरात याचं प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच गाजत आहे. त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठी मागणी केली आहे. खरात याच्या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या सदस्य होत्या, इतर कोणत्याही व्यक्तीला पद नाही, तर…