मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..
मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये तेल संकटाची छाया अधिक गडद होत चालली आहे. या संकट काळात ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख देश रशियाने मोठ पाऊल उचललं आहे. एक एप्रिल पासून रशिया पेट्रोल निर्यात पूर्णपणे बंद करणार आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. रशियन…