Headlines

Maha Mumbai Coverage

MILAN 2026 : एका छोट्या देशाच्या नौदलाने 33 देशांवर मात करुन शोधून काढली भारताची पाणबुडी

MILAN 2026 : एका छोट्या देशाच्या नौदलाने 33 देशांवर मात करुन शोधून काढली भारताची पाणबुडी

भारतात आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे मिलन-2026 नौदल कवायत आयोजित करण्यात आली होती. या युद्ध अभ्यासात 30 पेक्षा जास्त देशांच्या नौदलांनी भाग घेतला होता. यावेळी फिलीपींसच्या नौदलाने मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या गायडेड मिसाइल फ्रिगेट BRP मिगुएल मालवरने (FFG-6) भारतीय नौदलाच्या एका पाणबुडीचा यशस्वीरित्या शोध लावला. फिलीपींसच्या युद्धनौकेशिवाय अन्य कुठल्या फ्रिगेटला असा कारनामा करता…

Read More
अभिनेत्याने चार मुलांच्या आईकडे केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच… मीरा रोड परिसरात खळबळ

अभिनेत्याने चार मुलांच्या आईकडे केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच… मीरा रोड परिसरात खळबळ

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एका टीव्ही अभिनेत्याने अतिशय धक्कादायक काम केले आहे. त्याने स्वत:च्या घरात काम करणाऱ्या ३७ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. पण चार मुलांची आई असलेल्या महिलेने नकार देताच तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झालेल्या अवस्थेत त्याला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी अटक केली…

Read More
सकाळी नाश्त्यात हेल्दी आणि पोट भरणारा पदार्थ हवा? मग दररोज..

सकाळी नाश्त्यात हेल्दी आणि पोट भरणारा पदार्थ हवा? मग दररोज..

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हेल्दी गोष्टी बनवण्यात आणि त्या खाण्यात कोणाकडे वेळ राहिला नाही. यामुळे जे मिळेल ते खाल्ले जाते. जर तुम्हाला टेस्टी आणि पोट भरणारी गोष्टी हवी असेल तर त्यामध्येच सॅंडविच हे सर्वात उत्तम आहे. शिवाय सॅंडविच बनवण्याकरिता फार वेळही लागत नाही. सॅंडविचमध्ये आपण विविध भाज्यांचा समावेश करू शकता. विशेष म्हणजे सॅंडविच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते…

Read More
या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेता विसरलेला भान, कट म्हणताच दिग्दर्शकाला केली शिवीगाळ

या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेता विसरलेला भान, कट म्हणताच दिग्दर्शकाला केली शिवीगाळ

मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, इंटीमेट सीन करताना कधी कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला का? यावर उत्तर देताना तिने कबूल केले की, काही वेळा असे प्रसंग घडले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अभिनेत्याने इंटीमेट सीनच्या वेळी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. Source link

Read More
IPL 2026 : मॅचच्या 48 तास आधी मुंबई इंडियन्सला मिळाली गुड न्यूज, मोठं टेन्शन मिटलं

IPL 2026 : मॅचच्या 48 तास आधी मुंबई इंडियन्सला मिळाली गुड न्यूज, मोठं टेन्शन मिटलं

आयपीएल 2026 चा सीजन आजपासून सुरु होतोय. अनेक टीम्समधील दुखापतग्रस्त खेळाडू खेळणारं की नाही या बद्दल चित्र स्पष्ट नाहीय. सीजनचा पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणार आहे. SRH आपल्या स्टार गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणार आहे. अशीच चिंता पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमला सुद्धा आहे. त्यांच्यासाठी चिंतेचं कारण स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह…

Read More
एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

स्वयंघोषित ज्योतिषी, कॅप्टन म्हणवार भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील गुन्ह्यांची व्याप्ती आणि संख्या वाढतच चालली आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा, त्या घाणेरड्या कृत्याचं रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढंच नव्हे तर त्याने भविष्य सांगण्याचा दावा करत अनेकांची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाडल्याचंही उघड झालं असून त्याच्याविरोधा तक्रारींचा पाऊस पडत आहे. हे संपूर्ण प्रकरण फक्त…

Read More