Headlines

Maha Mumbai Coverage

घरात ‘या’ दिशेला लावा धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो, तुमच्याकडे आकर्षित होईल सुख आणि समृद्धी

घरात ‘या’ दिशेला लावा धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो, तुमच्याकडे आकर्षित होईल सुख आणि समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आणि भिंतीवरील प्रत्येक फोटो लावण्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. सर्वात प्रभावी प्रतीकांपैकी एक म्हणजे सात धावणाऱ्या घोड्यांचं फोटो. अनेकदा लोकं याला केवळ एक सजावटीची वस्तू मानतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, शक्ती, धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. जर तुम्हालाही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात जलद प्रगती हवी असेल,…

Read More
RCB vs SRH Live Streaming : शनिवारपासून IPL 2026 चा थरार, आरसीबी-हैदराबाद भिडणार, पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

RCB vs SRH Live Streaming : शनिवारपासून IPL 2026 चा थरार, आरसीबी-हैदराबाद भिडणार, पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेत एकूण 65 दिवस 74 सामन्यांचा थरार रंगणार आहे. एकूण 10 संघांमध्ये साखळी फेरीत 70 तर प्लेऑफमध्ये 4 सामने होणार आहेत. या पर्वातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. आरसीबीने गेल्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 वर्षांची…

Read More
अशोक खरातला मोठा दणका, पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल, रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत

अशोक खरातला मोठा दणका, पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल, रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत

नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढतच आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोस्कोअतंर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, त्याला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोस्को…

Read More
Supriya Sule Lok Sabha Speech | अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही- सुप्रिया सुळे

Supriya Sule Lok Sabha Speech | अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही- सुप्रिया सुळे

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत अपघातांच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली. झिरो अवरमध्ये बोलताना त्यांनी देशातील वाढत्या प्रवास आणि वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. सुळे म्हणाल्या की, रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय मंत्री…

Read More
खऱ्या आयुष्यात पत्नी-पत्नी, पण कधीच एकत्र केलं नाही कामं, तरी देखील बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट जोडी म्हणून चर्चेत

खऱ्या आयुष्यात पत्नी-पत्नी, पण कधीच एकत्र केलं नाही कामं, तरी देखील बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट जोडी म्हणून चर्चेत

बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या सेटवरून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात होते. मात्र काही जोड्या अशाही आहेत, ज्यांनी एकत्र काम न करता देखील रिअल लाइफमध्ये एक सुंदर नातं निर्माण केलं. Source link

Read More
भारतीय सैन्यात लवकरच येणार ८०० किमी पल्ल्याचे ब्रह्मोस, मध्य पूर्व तणावात भारताची तयारी

भारतीय सैन्यात लवकरच येणार ८०० किमी पल्ल्याचे ब्रह्मोस, मध्य पूर्व तणावात भारताची तयारी

पश्चिम आशियात तणाव वाढत असताना बदलत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने आपल्या लांबपल्ल्याच्या मारक क्षमतेला आणखी मजबूत करण्याच्या निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय सैन्यदल आता आपल्या ताफ्यात ब्रह्मोस क्षेपणास्राच्या नवे ८०० किमी पल्ल्याची आधुनिक आवृत्तीचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. डिफेन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय सैन्याजवळ ४५० किमीहून जास्त पल्ल्याचे ब्रह्मोस क्षेपणास्र उपलब्ध…

Read More