8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; मुंबई-पुण्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार?
देशातील 1.19 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. ऑनलाइन निवेदने सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून रोजी संपली, तर आयोगाच्या बैठका देशभरातील विविध शहरांमध्ये अजूनही सुरू आहेत. आठव्या वेतन आयोगाची बैठक 22 आणि 23 जून रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे झाली. सचिव पंकज जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संघटनांसोबत बैठका…