इराण एकटं तरीही दहशत प्रचंड, इराणच्या भीतीमुळे मित्र राष्ट्राचाच अमेरिकेला सर्वात मोठा दणका, ट्रम्प यांचा मोठा गेम
इराण आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता तुर्कीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेनं तुर्कीमध्ये आपले फायटर जेट उतरवण्याची परवानगी मागीतली होती. मात्र तुर्कीकडून आपल्या भूमीवर फायटर जेट उतरवण्यासाठी अमेरिकेला नकार देण्यात आला आहे. हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा झटका मानाला…