Headlines

Maha Mumbai Coverage

इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स, वारंवार चार्जिंगचे टेन्शन होईल कायमचे दूर

इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स, वारंवार चार्जिंगचे टेन्शन होईल कायमचे दूर

तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची कार्यक्षमता वाढवणे आता सोपे झाले आहे. बॅटरी दीर्घकाळ टिकावी आणि रेंजमध्ये वाढ व्हावी यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वजनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या लेखात दिलेल्या प्रभावी मार्गांचा अवलंब केल्यास तुमची स्कूटर अधिक किलोमीटर धावेल आणि बॅटरीचे लाईफही वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल. आजकाल ईव्ही स्कूटरची मागणी दिवसेंदिवस…

Read More
Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ?

Team India : मोठा गेम होणार ! सूर्यकुमार यादवची जाणार विकेट ? टीम इंडियात काय घडतंय ?

भारतीय टी-20 संघात मोठे बदल होऊ शकतात. टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकूनही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा अडचणीच सापडण्याची चिन्ह आहेत. आयपीएल सीझन 2026 सुरू असतानाच त्याच्या नेतृत्वाबद्दल आणि बॅटिंग बद्दल प्रश्न उपस्थित होत असून आयपीएलनंतर त्याची गच्छंती होऊ शकते. सूर्यकुमारच्या सातत्याने कमी होत चाललेल्या धावांमुळे बीसीसीआय नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या जूनमध्ये…

Read More
नम्रता मल्लाचं नवीन गाणं रिलीज, बोल्ड स्टेपने लावलं चाहत्यांना वेड, ऐकताच लोक धरत आहेत ठेका

नम्रता मल्लाचं नवीन गाणं रिलीज, बोल्ड स्टेपने लावलं चाहत्यांना वेड, ऐकताच लोक धरत आहेत ठेका

भोजपुरी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका शिल्पी राज हिने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. डान्स नंबर असो किंवा भावनिक गाणी, शिल्पी राजने प्रत्येक शैलीत आपली छाप सोडली आहे. आता तिचं नवं भोजपुरी गाणं छोड़ा शराब रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात अभिनेत्री नम्रता मल्ला हिच्या बोल्ड अदांनी आणि जबरदस्त…

Read More
SSC Results 2026 : दहावीत कमी गुण पडले? पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या प्रक्रिया

SSC Results 2026 : दहावीत कमी गुण पडले? पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या प्रक्रिया

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना तो टीव्ही 9 मराठीच्या वेबसाइटवरही तपासता येणार आहे. यंदा राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. त्यात…

Read More
Tv9 Marathi Special Report । मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; 15 मिनिटांत इमर्जन्सी लँडिंग आणि शिंदे…..

Tv9 Marathi Special Report । मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; 15 मिनिटांत इमर्जन्सी लँडिंग आणि शिंदे…..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला मुंबईत अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून मुरबाडकडे जात असताना अवघ्या 15 मिनिटांत हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास एकनाथ शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून मुरबाडकडे रवाना झाले होते. एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील…

Read More
Maharashtra Board SSC Result 2026: 10वीचा निकाल झटपट पहा tv9 मराठीवर, एक क्लिकवर करा चेक रिझल्ट

Maharashtra Board SSC Result 2026: 10वीचा निकाल झटपट पहा tv9 मराठीवर, एक क्लिकवर करा चेक रिझल्ट

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्णजे 10 वी आणि 12वी. गेल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागल्यावर आता 10 वीचा निकाल कधी याची उत्सुकता अनेक विद्यार्थ्यांना होती. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपणार असून, आज 8 मे रोजी दुपारी 11 वाजता इयत्ता 10वीचा निकाला जाहीर होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2026 या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च…

Read More