Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे…
शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा मोठी कारवाई करत साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर धाडसत्र राबवले आहे. या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिक पेढे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये विक्रीस असलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात काही पेढे निकृष्ट दर्जाचे…